tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post4465663128587578753..comments2023-06-11T07:30:04.939-07:00Comments on भेजाफ्राय: `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?'Ram Jagtaphttp://www.blogger.com/profile/14849673768004189921noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-67897491172617285722012-06-27T15:25:32.108-07:002012-06-27T15:25:32.108-07:00लेख आवडला, विशेषतः सुरूवातीचे तीन परिच्छेद फारच आव...लेख आवडला, विशेषतः सुरूवातीचे तीन परिच्छेद फारच आवडले.<br /><br />'लव्ह-हेट' विचारधारा काही काळासाठी ठराविक समाजामधे यशस्वी झालेली दिसते. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धाच्या पराभवाची जबाबदारी ज्यू लोकांवर टाकण्यात आणि मातृभूमी (जर्मनमधे पितृभूमी) बद्दल प्रेम जागवण्यात हिटलर कमालीचा यशस्वी झाला. जेव्हा तो लढाया जिंकत होता तेव्हा बहुसंख्य जर्मन जनतेला त्याचं म्हणणं खरं वाटतही असणार. आपल्याकडे विशिष्ट वर्गामधे कम्युनिझम आणि कम्युनलिझम प्रभावी ठरताना दिसलं तरीही बहुसंख्यांनी ते मान्य केलेलं नाही हे मान्यच. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची झालेली होती तशी वाताहत भारताच्या किंवा बहुसंख्य जनतेच्या वाट्यालाही कधी आली नाही हे ही तेवढंच खरं.Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.com