tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post7775166996722816035..comments2023-06-11T07:30:04.939-07:00Comments on भेजाफ्राय: हजारेशाहीचे रंगरूपRam Jagtaphttp://www.blogger.com/profile/14849673768004189921noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-65069298258264732242012-02-26T08:10:23.066-08:002012-02-26T08:10:23.066-08:00Excuse me, am writing in English because my browse...Excuse me, am writing in English because my browser does not support Marathi font yet. Here is what I think. It is amazing how much we scrutinize a person like Hazare; while we do not apply such intense scrutiny to almost every politician today, who badly need it. Nobody is perfect. Anna has tried to do good in his life as he thought was good according to his life experiences. You may doubt his methods and judgement about good or bad. That is highly subjective. But you cannot doubt his sincerity Towards his intentions and his deeds. None of what he has done has resulted in his personal enrichment interns of wealth or comfort. I cannot think of any other leader or politician or so called think tanks, who would swear that their social work NEVER materially benefited them. There is a weight to what Anna says, not necessarily because it is logically and politically correct, but simply because it is earnestly insisted by a person, who stands nothing to gain out of it, his life gives credibility to honesty of his intention. This poor old kind man really does not deserve ruthless tearing down.kiran divakarhttps://www.blogger.com/profile/18381483777312374136noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-21340723596156012912011-11-07T21:12:52.084-08:002011-11-07T21:12:52.084-08:00mynac, लेख वाचून अंतर्मुख झाले , विचार थांबले पण त...mynac, लेख वाचून अंतर्मुख झाले , विचार थांबले पण तुमची कमेंट वाचली ,सहमत आहे . एक माणूस १००% ,संपूर्णपणे चांगला नसतोच जसा हात एका बाजूने पांढरा तसा दुसऱ्या बाजूने काळा आहेच कि ! म्हणून ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते घेऊन एका आदर्श समाजरचनेचा पाया तयार होणे गरजेचे आहे !सौ गीतांजली शेलारhttps://www.blogger.com/profile/02373532088727337821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-17184787800127524302011-11-06T01:09:55.672-08:002011-11-06T01:09:55.672-08:00मुळात हुकुमशाही हि निरपेक्षपणे राबविता आल्यास त्या...मुळात हुकुमशाही हि निरपेक्षपणे राबविता आल्यास त्याचे तोट्या पेक्षा फायदे अधिक असू शकतात ह्या बद्दल तितकासा वाद नसावा.फक्त हाच हुकुमशहा जेव्हा क्वचित प्रसंगी एककल्लीपणा कडे झुकतो ,तेव्हा काही वादविवाद उद्भवणे स्वाभाविक बनते.टीम अण्णांच्या काही माजी मान्यवरांच्या म्हणण्या नुसार अण्णांच्या स्वभाव-दोषा मुळे ती मंडळी त्यांच्या पासून दुरावली गेली.सध्याच्या राजू परुळेकर ब्लॉग प्रकरणात अण्णांचा खोटारडेपणा मात्र उघड्यावर आला हे कुणी नाकारू शकत नाही.अण्णा ज्या गांधीगिरीचा झेंडा पुढे नेऊ इच्छितात,त्या गांधींचा सदैव सत्याची कास धरणारा,वेळप्रसंगी स्वतःची चूक /चुका मान्य करण्याचा त्यांचा मनाचा मोठेपणा,आपल्या अंगी बानवण्यास अण्णा सोयीस्कर विसरले/विसरतात,हीच ह्या एकूणच आंदोलनातील वरवर दिसायला खूप छोटी पण परिणामांचे दृष्टीने फार मोठी अशी गोष्ट आहे." एखादी गोष्ट केल्या नंतर, "नाही" म्हणून पडणे ,घुमजाव करणे हि घाणेरडी जरी असली तरी पण एक कला आहे.धडधडीत,उघड-उघड खोटे बोलणे हे माणूस मोठा होण्याचे/झाल्याचे लक्षण असते/आहे.तथापि ते लोक,वास्तवता लोकांना कळून देखील,कुणाला त्याचा शहानिशा करता येणार नाही,व तसा प्रयत्न कुणी केल्यासच तो पुरावा कमकुवत समाजाला जाईल ह्याची व्यवस्थित काळजी घेतात.अण्णा ह्यात खूपच कच्चे आहेत.त्यांचे वयोमान पहाता कुणी ते चव्हाट्यावर आणत नव्हते हि वास्तवता होती,पण राजू परुळेकर पडले हाडाचे,तेथे सध्या पंचाईत झाली.त्या मुळे ह्या पुढे अण्णांनी सध्याच्या काळातील गतिमान मिडिया आणि त्या अनुषंगाने येणारी साधने ,त्यांचे फायदे तोटे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच पुढील पावले उचलावीत असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.अण्णांचे आंदोलन हि ह्या देशाची नि काळाची गरज आहे पण ते एकटे हे आंदोलन पुढे नेऊ शकणार नाहीत हि वास्तवता आहे त्या मुळे चांगले नि लायक असे लोक त्यांच्या पासून वेगाने दूर होणे हे बरे नव्हे.अण्णांनी मौनात असताना आत्मपरीक्षण करावे असे आग्रहाचे सांगणे.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com