Thursday, November 3, 2016

ग्रेट भेट : मंतरलेले दिवसलहानपणी दारिद्रयामुळे घरी टीव्ही नव्हता आणि आता विशिष्ट वैचारिक भूमिकेमुळे नाही. तरीही मी ध्यानीमनी नसताना ‘आयबीएन-लोकमत’ या वृत्तवाहिनीमध्ये गेलो. तिथं दीड-दोन वर्षं काम केलं. त्यातील काही अनुभवांविषयी, विशेषत:‘ग्रेट-भेट’ या ‘आयबीएन-लोकमत’वरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या आठवणी सांगणारा लेख मी ‘चौफर समाचार’ या दिवाळी अंकामध्ये सविस्तर लेख लिहिला आहे. या अंकाची निर्मिती अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. मांडणीही उत्तम आहे. त्यामुळे शक्यतो मूळ अंकच पाहावा. पण ते शक्यच नसल्याच हा संपूर्ण अंक नेटवरही उपलब्धध आहे. तो जरूर पहावा. वाचावा आणि आपला अभिप्रायही कळवावा.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा - ‘चौफर समाचार’No comments:

Post a Comment